GFGCOE

Latest Announcements:

Latest Announcements:

Avishkar 2025 Zonal Level Research Competition Sparks Innovation at GF's  Godavari College of Engineering Jalgaon   |   Organizes Orientation on NEP 2020.. Inauguration of " Pravartan 2024" Induction Program   |   Organizes Orientation on NEP 2020..   |   Inaugurates Faculty Development Program on “Machine Learning & Data Analytics using Python Programming”

Menu

कॅम्पस टू कॉर्पोरेट जर्नीवर अमेरिकेतील बेल लॅबोरेटरी चे डॉ.सुनील पाटील यांचे मार्गदर्शन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बेल लॅबोरेटरी अमेरिका येथील शास्त्रज्ञ डॉ. सुनील पाटील यांचे कॅम्पस टू कॉर्पोरेट जर्नी या विषयावर इंडस्ट्रियल एक्सपर्ट टॉक दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच डॉ. नितीन भोळे (प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड ह्यूम्यानिटीज), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (प्रमुख,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स),  प्रा.तुषार कोळी(प्रमुख, यंत्र विभाग), प्रा. महेश पाटील (प्रमुख विद्युत विभाग), प्रा. निलेश वाणी (संगणक विभागप्रमुख) तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी डॉ. सुनिल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी डॉ.सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध मुद्द्यांवर उदाहरणासहित समजावून सांगितले. शिक्षण घेत असताना बर्‍याचशा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतो, त्यावर यशस्वीपणे कसे सामोरे जायचे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयात असताना प्रत्येक गोष्टींमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे असते. सॉफ्ट स्किल संदर्भात सांगताना आपण लिखाण, वाचन, प्रेझेंटेशन स्किल, अस्खलित बोलणे या गोष्टींवर काम करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत असताना फॉरेन लँग्वेज चे महत्व कसे असते हे समजावून सांगितले तसेच आतापासून त्या लँग्वेज चा अभ्यास करणे आवश्यक असते. टीम वर्क मध्ये काम करत असताना गोष्टी या सोप्या होत असतात, त्यामुळे टीमवर्क गरजेचे असते. शिक्षण घेत असताना स्वतःचे स्वॉट अ‍ॅनालिसीस करणे गरजेचे असते. त्यावरून आपण स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस वर काम करू शकतो. विद्यार्थ्यांनी आतापासूनच हँडस ऑन प्रॅक्टिस वर भर देणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना सहज आणि सोपी वाटेल, तसेच त्यांनी मॉक्स कोर्सेस संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासक्रमाच्या बाहेरचे कोर्सेस या माध्यमातून करावे यासाठी चालना दिली.

या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या आसपासचे वातावरण पोषक असणे गरजेचे आहे, हे त्यांनी नमूद केले. सद्य परिस्थितीमध्ये इंटर डिसीप्लीनरी कोलॅबरेशन ची आवश्यकता आहे. अकॅडमीक च्या वेगवेगळ्या शाखांशी होणे गरजेचे आहे. तसेच टिचिंग इड सर्वीस नॉट अ जॉब असेही त्यांनी नमूद केले.अशा बर्‍याचशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सदस्य डॉ.केतकी पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खुशबू पाटील व डिंकी शदानी या विद्यार्थिनींनी  केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. तृषाली शिंपी या होत्या, त्यांनी  डॉ.नितीन भोळे व डॉ.अनिल कुमार विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

डॉ.सुनील पाटील यांचा परिचय
डॉ. सुनील पाटील यांनी २२ वर्षे अमेरिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर ते पुणे येथील सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी मध्ये दहा वर्ष कार्यरत होते. त्यांनी जगभरामध्ये तसेच भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम या विषयावर सखोल असे काम केले आहे व त्याद्वारे सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. तसेच त्यांनी एम्पॉवरिंग ऑफ फॅकल्टी इन इंजिनिअरींग एज्युकेशन या विषयावर पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच त्यांनी बेल लॅब अमेरिका येथे  काम केलेले आहे बेल लॅब मध्ये नानाविध शोधकार्य केले गेले आहेत

‌ गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालया मध्ये विद्युत विभाग मार्फत पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या उपयोगितेवर कार्यशाळाचे आयोजन

गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी दि. 16-10- 2023 ते 20-10-2023 पर्यंत पाच दिवसीय कार्यशाळाआयोजित करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय चे विद्युत् विभाग प्रमुख   प्रा. जयप्रकाश सोनोने  सर, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया चे अणुविद्युत व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. किशोर अकोले सर, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया चे विद्युत्  विभाग चे प्रा. जय पंडित सर त्यांच्यासोबत गोदावरी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सर व  तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. अतुल बऱ्हाटे सर ,शैक्षणिक समन्वयक प्रा. दीपक झांबरे सर  विद्युत् विभाग प्रमुख प्रा. चेतन विसपुते सर  व इतर  शिक्षक वृन्द  उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

प्थम दिवशी प्रथम सत्रात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी  प्रा.जयप्रकाश सोनोने  यांचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील सर यांनी  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सर यांनी “औद्योगिक क्षेत्रात मल्टीटास्किंगचे महत्त्व आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उद्योगातील ऑटोमेशनच्या वाढीसाठी महत्त्वाचे घटक कसे आहेत” याबद्दल मार्गदर्शन दिले.

त्यानंतर प्रा. जयप्रकाश सोनोने   सर यांनी याप्रसंगी “BJT, पॉवर डायोड, IGBT आणि MOSFET सारखी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे” या मुद्द्यावर मार्गदर्शन केले .

दुपारच्या सत्रात  “थायरिस्टर फॅमिली डिव्हाइसेस आणि तेथे VI वैशिष्ट्ये”या मुद्द्यावर सोनोने  सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 द्वितीय दिवसाच्या कार्यक्रमात प्रथम सत्रात प्रा.  किशोर अकोले  सर यांनी  “पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे मूलभूत आणि विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात पॉवर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कसे महत्त्वाचे आहे हे प्रामुख्याने निर्मितीपासून घरगुती वापराच्या उद्देशाने”या मुद्द्या अंतर्गत

तसेच “तुमचे ज्ञान तुमच्या स्वतःच्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या क्षेत्रात अचूक ज्ञान मिळवण्यासाठी बॉक्सच्या बाहेर विचार करा “याबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना उस्फूर्तपणे प्रोत्साहन दिले.

द्वितीय सत्रात “एससीआर आणि पल्स ट्रिगर ट्रान्सफॉर्मर,ऑप्टो-कप्लर आधारित ट्रिगरच्या पद्धती चालू आणि बंद करा”

याबद्दल मार्गदर्शन करत नोकरी करताना आपल्या अभ्यासामध्ये कोणत्या गोष्टीचे  ज्ञान असले पाहिजे व कंपनीमध्ये काम करताना कोणत्या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे या गोष्टीवर प्रा. किशोर अकोले  सर यांनी  भर दिला.

 तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात प्रथम सत्रात प्रा.अतुल बऱ्हाटे सर यांनी “फेज कंट्रोल्ड कन्व्हर्टर- हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर” व द्वितीय सत्रात “FWD सह रेक्टिफायर, R & RL लोडसह सिंगल फेज फुल वेव्ह नियंत्रित रेक्टिफायर” बद्दल माहिती देत या विषयाच्या परीक्षेत सोप्या  पद्धतीने चांगले गुण कसे मिळवता येतील याबद्दल मार्गदर्शन केले.सैद्धांतिक ज्ञाना सोबत  व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे याचे महत्व समजवून सांगितले. या कार्यक्रमात देवकर तंत्रनिकेतन महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

चौथ्या दिवशी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग- हँड्स ऑन प्रॅक्टिकलमध्ये ॲप्लीकेशन ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रा. जयप्रकाश सोनोने सर यांनी याप्रसंगी “पॉवर ट्रान्झिस्टरच्या कार्यप्रदर्शनावर हँड्स ऑन प्रॅक्टिकल घेतलेले विद्युत प्रवाह आणि त्यावरील व्होल्टेज” या मुद्द्यावर आणि 

 दुपारच्या सत्रात “सिलिकॉन नियंत्रित रेक्टिफायरच्या कामगिरीवर हँड्स ऑन प्रॅक्टिकल घेतले आणि त्यावर लॅचिंग आणि धारण करंट” या मुद्द्यावर प्रॅक्टिकल परफॉर्म करुन  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 पाचव्या  दिवसाच्या कार्यक्रमात प्रा. जय पंडित सर यांनी  “फुल वेव्ह कंट्रोल्ड कन्व्हर्टर, हाफ वेव्ह कंट्रोल्ड कन्व्हर्टर, आणि त्यांचे ऑपरेशन आणि एक्सप्रेशन आणि आर आणि आरएल सारख्या विविध प्रकारच्या लोडमध्ये एकत्रीकरण”. यानंतर “विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्त्व भविष्यात पॉवर इलेक्ट्रॉनिक्समुळे आहे कारण इलेक्ट्रिकल व्हेईकल आणि औद्योगिक क्षेत्रात पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सची मागणी आहे. याबद्दल मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व सदस्या डॉक्टर केतकी पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीणा वानखेड़े यांनी केले कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नितिन पाटिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Congratulations….Vishal Chaudhari, Electrical Engineering Department (passout 2018-19 Batch) selected in Maharashtra Metro Rail Carporation a Govt of India and Govt of Maharashtra Joint Venture

Vishal Chaudhari, Electrical Engineering Department (passout 2018-19 Batch) selected in Maharashtra Metro Rail Carporation a Govt of India and Govt of Maharashtra Joint Venture. He is felicitated by Dr. Prashant Warke sir, Director GIMR and congratulated by Dr Vijaykumar Patil sir Principal, prof. Mahesh H Patil HoD Electrical Engineering Department, Prof, Atul Barhate, Prof. Sachin Maheshri, Prof Harsh Patil and Prof Nemichand saini.

 Installation of the Student Association at  GF’s  GCOE Jalgaon

The Installation of Various Students Association was completed at GF’s GCOE Jalgaon on October 18, 2023, in the auspicious presence of chief guest  Shri  Bharat Dada Amalkar (Technical Advisor MSBTE Mumbai) and guest of honour  Dr.  Ketaki Tai Patil (Member Godavari Foundation). The purpose of a student organisation is to bring everyone together based on their interests and build relationships. Student organisations’ purpose is to create connections, expand skills, and explore different elements of university life while making lifelong friends.

The chief guest and guest of honour  inaugurated the programme with Saraswati Poojan and lamp lightening. Afterwards, the badges were distributed to all the newly appointed office bearers of all the student associations by the dignitaries. After that, the branch-wise student presidents introduced the student council of his department to the students and gave an overview of the programmes to be conducted through his council in the coming years through a presentation.  Nikita Baviskar (CESA),  Hemant  Zambare (MESA),  Kunika Patil (TESA), and  Lalit Patil (EESA) addressed the students. The President’s of All Students Association presented their views and agenda for the current academic year.

Then  Dr VijayKumar Patil, the principal, addressed the gathering, appealed to the students to give their 100%, and advised them to come up with new ideas for the betterment of the students. Today’s guest of honour,  Dr Ketaki Tai Patil, guided the students on this occasion and asked them to focus on overall development. The chief guest of the programme,  Mr Bharat  Dada Amalkar, has held many positions at different levels. He is working as a Management Council Member of KCE Society, a Steering Committee Member of the New Education Policy of Maharashtra, as well as the proprietor of Beta Associate Company and Chairman of Keshar Smriti Seva Sansthan. While addressing the students, Shri Bharat Dada Amalkar was given a mantra of success: “Never be afraid to declare your dreams, come out of the inferiority complex, think out of box, and work hard to achieve your goal”.

For the success of the programme, the Faculty Coordinators of the Student Council,  Prof Praveen Patil (MESA),  Prof.  Nemichand Saini (EESA),  Prof R V Patil (TESA), and  Prof Nilesh Chaudhary (CESA), worked under the guidance of Dr.  Nitin Bhole (Head of Department, Basic Sciences and Humanities) and  Prof.  Hemant Ingale (Dean Academics).

The program was moderated by Ms.  Ketaki Tikale and Mr. Purvesh Barhate. And the vote of thanks was given by Ms.  Simran Koli.

Freshers  party

Freshers  party, named ” Freshers  Frenzy”, happened at  GF’s  Godavari  College  of  Engineering, with full of excitement.

Every year, the college organises a fresher’s party. The main aim of this party is to give an affectionate welcome to new students. Such parties instill confidence in students and enhance their creativity. The purpose of the party is to welcome new students and introduce them to the campus social scene.

When students step from school to college, they enter a new world. Entering college life, students are a bit overwhelmed. A fresher party is organised for these students to get to know the college and their seniors.

In this regard, Godavari College of Engineering Jalgaon, organised a freshers party called ” Freshers  Frenzy” on October 13, 2023, for the newly admitted first-year and second-year students.  Dr.  Vijayakumar  Patil (Principal),  Prof.  Hemant  Ingle (Dean Academics),  Prof.  Ishwar  Jadhav (Registrar),  Dr  Nitin  Bhole (Head, Basic Sciences and Humanities),  Prof  Mahesh  Patil (Head of Electrical Department),  Prof  Tushar Koli (Head of Mechanical Engineering Department), and  Dr  Anilkumar  Vishwakarma (Head of AI&DS Department) All faculty, non-teaching staff, and all the students of the college were present for the party.

The programme started with lamp lighting and Saraswati Pujan in the presence of the present dignitaries. In the welcome speech,  Dr  Vijayakuma  Patil (Principal), while guiding the students, said that, students should present their qualities so that other people will learn about their personalities. He also quoted the importance of such programmemes in student life and appealed to everyone to participate in and enjoy the programme.

In the planning of the day’s programme, different rounds were organised in such a way as to develop hidden qualities, self-confidence, and a sense of belonging among the students. In the  first  round, the male and female students had to complete the given task by removing the notes from different bowls. All the boys and girls of the first year participated very happily in the round, called the ” Fish  Bowl”. Then, the students selected for the  second round had to show their physical and intellectual skills by doing a ramp walk and answering some questions. After that, the students selected in the final round had to present the art of their own interest. In this round called ” Face  Offs”, students performed different arts like dance, singing, and mimicry.

In the  final  round, Mr. Fresher and Miss Fresher were selected.  Mr  Ganesh  Kolte as Mr. Fresher and  Ms  Sanika  Kasar as Miss Fresher were the winners.

The programme was moderated by Shruti Sonar, Chetan Baviskar, Prachi Girase, Shweta Borse, Chanchal  Patil, Akshata Bhole, Kunal Bagul, Jai Khadse, Prathamesh Pawar, Shruti Deshmukh, Durgesh Sonar, Sejal Satav, Diksha Ramraje, Harshali More, Namrata Sangile, Swami Pawar, Vaishnavi Pingle, and Sakshi Bari, all second-year students.

*For the success of the programme, all the staff of the first year worked hard under the guidance of  Dr  Vijayakumar  Patil,  Prof  Hemant  Ingale, and  Dr  Nitin  Bhole.  Prof  Amit  Mhaskar coordinated the programme.

All the students were very happy and enthusiastic about the programme and gave a great response.

An  Expert Lecture, for the students of Electrical and Mechanical Engineering

Description: 🥀An  Expert Lecture, for the students of Electrical and Mechanical Engineering, on topic, “ Construction and  Working of  Hydroelectric Power Plant “, was organised by, Department of Electrical, and Mechanical Engineering  GF‘S  GCOE Polytechnic, Jalgaon, on 05 th October 2023.  Mr Bharat M Barhate ( Deputy Engineer, Tapi Hydroelectric & L. I. Sub Division no. 2, Jalgaon.), was available as an expert.  Prof Atul Barhate ( Dean Academics Polytechnic),  Prof.  Dipak Zambre (Coordinator Polytechnic), given warm welcome and felicitation to Mr. Bharat Barhate. All the teaching staff and Head of Departments were present.

Parents  Meet at  GF’S  GCOE Jalgaon

 On 4 th October 2023, the parent meet of the  Diploma  students were held at GF’S Godavari College of Engineering and Polytechnic Jalgaon. A parent-teacher meeting is a perfect way to discuss the child’s progress, the best ways to help the child, and exchange insights and thoughts about the child’s developmental milestones and academic progress.

 On this occasion, Dr VijayKumar Patil (Principal GF’S GCOE), Prof  Dipak  Zambre (Coordinator Polytechnic),  Prof  Atul  Barhate (Dean Academics Polytechnic ),  Dr  VijayKumar  Wankhede (T&P officer), all teaching staff and the parents of all diploma students were present. The meeting was inaugurated with lamp lightening and followed by the warm welcome of all the parents present in the meet.

 There was a question answer session for the parents. All the queries and doubts raised by the parents were answered very satisfactorily, by the concerned authorities and the faculties. The topper students of the previous academic year were felicitated on this occasion.

 In the welcome speech Prof Dipak  Zambre, enlightened over the availability of the educational resources and infrastructure of the institute for the betterment of the students.  Dr VijayKumar  Wankhede ( T&P officer), elaborated over the efforts taken by the institute for the students placement and employment. During the Principals address to the meet, Dr  VijayKumar  Patil, assured all the parents, about the academic progress and prosperous future of the students.

 The meet came to an end with the conclusion that the performance of the students depends on the joint effort of parents and teachers.

Glimpses of the Internal Hackathon 2023

Glimpses of the Internal Hackathon 2023, under the  SIH 2023, happened at  GF’s  GCOE Jalgaon. on date 27th September 2023 the  Internal Hackathon competition happened at  GF’s  GCOE Jalgaon at college level.Total 19 teams participated in the Internal Hackathon and presented their ide on the various themes decided by SIH 2023. For the competition Mr  Girish Ahirrao (Director Krupal Engineering Works),  Mr Ashpaq Shaikh (Senior Software Developer Softaid Computers) and  Prof Tushar Koli (HOD Mechanical Department, GF’S GCOE) were present as judges.Prof MH Patil (SPOC SIH23), presented preamble to the program. For the inauguration of the Internal Hackathon, the chief guests Mr. Girish Ahirrao, Mr. Ashpak Shaikh,  Prof Hemant  Ingale ( Dean Academics), Prof. MH Patil (HOD Elect. Dept.), Prof. Tushar Koli (HOD Mech. Dept.), Prof Nilesh Wani (HOD. Comp. Dept.), Dr AnilKumar  Vishwakarma ( HOD AI&DS) &  Dr Vijay Kumar Wankhede (T & officer), were present. Prof. Hemant Ingale given warm welcome, and felicitation to the chief guests, and given best wishes to all the Participants of the competition.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत!!

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले. गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अतुल खोंडे यांनी सपत्नीक केली.
सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात येणार आहे. तुषार पाटील, हेमंत झांबरे, आशिष पाटील, हिमांशू पाटील, अभिजीत पवार, हिमाक्षी राणे, दिपाली खोडके,
सानिका राजकुळे व प्राची गिरासे यांनी सहकार्य केले. प्रा. आर. व्ही. पाटील, प्रा. सचिन महेश्री व प्रा. चंद्रकांत शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे.