GFGCOE

Latest Announcements:

Latest Announcements:

Avishkar 2025 Zonal Level Research Competition Sparks Innovation at GF's  Godavari College of Engineering Jalgaon   |   Organizes Orientation on NEP 2020.. Inauguration of " Pravartan 2024" Induction Program   |   Organizes Orientation on NEP 2020..   |   Inaugurates Faculty Development Program on “Machine Learning & Data Analytics using Python Programming”   |   International Conference on Recent Advances in Engineering, Science & Technology - 2025

Menu

अंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेमध्ये पॉलिटेक्निक मधील मुलींनी प्रथम पारितोषिकअंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेमध्ये

आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळआणि कॅरम स्पर्धेमध्ये गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक मधील मुलींचा संघ विजेता ठरलेला आहे.

अंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेमध्ये ही पहिलीच वेळ आहे की ज्यामध्ये पॉलिटेक्निक मधील मुलींनी प्रथम पारितोषिक मिळवले आहे व झोनल साठी सुद्धा त्यांचे सिलेक्शन झाले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन

सांगताना अतिशय आनंद होतो मागच्या वर्षी सुद्धा मुलांनी प्रथम पारितोषिक मिळवले व यावर्षी सुद्धा मुलींनी प्रथम पारितोषिक मिळवले त्यांचा शिक्षक या नात्याने मला आज खूप अभिमान वाटत आहे.

गव्हर्मेंट पॉलीटेक्निक जळगाव येथे आज मुलांनी सुद्धा चांगली झुंज दिली पण ते अपयशी ठरले पण मुलींनी पुन्हा एकदा गोदावरी फाउंडेशन गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक चे नाव कमावले आहे.
असाच पाठिंबा वेळोवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व तंत्रनिकेतन समन्वयक व सर्व शिक्षकांचा राहील.

Jay Prakash (Computer Engineering Batch 2006) presently Associate Director at Logicserve Digital on a Goodwill visit to Godavari Foundation’s Godavari College of Engineering Jalgaon..

Er Jay Prakash (Computer Engineering Batch 2006) presently Associate Director at Logicserve Digital on a Goodwill visit to Godavari Foundation’s Godavari College of Engineering Jalgaon. He is felicitated by Dr Vijaykumar Patil Principal, Dr Vijaykumar Wankhede Training and Placement Officer, Prof Nilesh Wani HOD Computers Engineering, Prof Nilesh Choudhary Dean Examination & Scholarship Affairs, Prof Prashant Shimpi, Prof Shafique Ahmad Ansari Dean College Development, Prof Ishwar Jadhav Registrar, Prof Kishore Mahajan Dean Alumni & International Relations.

 STTP on ” Personality Enhancement” concluded at  GF’s  GCOE Jalgaon, with  Jungle  Safari at  Charthana,  Muktainagar

December 15, 2023, a 5-day STTP on “Personality Enhancement” concluded at GF’s GCOE Jalgaon, with Jungle Safari at Charthana, Muktainagar.
GF’s Godavari College of Engineering Jalgaon completed a five-day short-term training programme on the topic “personality enhancement” today, December 15, 2023. The STTP was arranged for the teaching faculties of GF’s GCOE. Various practices of personality enhancement were demonstrated through different activities and tasks. Today was the last day of the STTP, which ended with the Jungle Safri and concluding session at the Charthana, Muktainagar, in the presence of Dr. Vijaykumar Patil (Principal), Prof Hemant Ingale, and all the HOD. Dr Vijaykumar Wankhede (T&P Officer) and all the T&P coordinators from various departments have made efforts for the success of the STTP. At the end of session, all the participants expressed their gratitudes towards the resource person Prof Rammya Kannan, for her dedication and hard work to complete the STTP.

Er Chetna Patil Electrical Engineer is selected as Craft Instructor (Electrician) in Department of Vocational Education & Training

Er Chetna Patil Electrical Engineer is selected as Craft Instructor (Electrician) in Department of Vocational Education & Training Government of Maharashtra State. She is felicitated by Prof Dr Vijaykumar Patil Principal, Dr Vijaykumar Wankhede Training and Placement Officer, Prof Mahesh H Patil HOD Electrical Department, Dean Research & Innovation, Prof Shafique Ahmed Ansari Dean College Development, Prof Amit Mahskar T&P Coordinator, Prof Sachin Maheshri, Prof Nemichand Saini

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

जळगाव दरवर्षी सहा डिसेंबर हा दिवस भारतीय करतांना संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाज सुधारक राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आणि तसेच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी तसेच गरी आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते. परीनिर्वाण हे बी केला जातो. याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी धर्मातील प्रमुख तत्वांपैकी एक तत्त्व आहे सीनिर्वाण चा अर्थ मृत्यूनंतरचे निर्वाण, महाविद्यालयात बाबासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त बौद्ध धर्मानुसार जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो संसारिक इच्छा आणि भ्रमांपासून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुक्त होतो असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. बेलचंद होते, डॉ. सरोज भोळे ब] प्रा. शफिकुर रहमान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित केले.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मोहम्मद तल्हा शफीकची राइफल शुटिंग व डिग़म्बर पाटीलची तलवारबाजी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा साठी निवड.

डॉ. बाबसाहेब अंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत आंतर विभागीय राइफल शुटिंग व fencing(तलवारबाजी) क्रीड़ा स्पर्धा २०२३-२४ गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मोहम्मद तल्हा शफीकची राइफल शुटिंग व डिग़म्बर पाटीलची तलवारबाजी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा साठी निवड.

“Career Opportunities and Life in the Indian Air Force”

GF’s Godavari College of Engineering and Polytechnic, Jalgaon, organized a programme on, ” Career Opportunities and Life in the Indian Air Force” on June 11, 2023, at the Dr. APJ Abdul Kalam Seminar Hall of the College. At that time, Chief Guest Wing Commander Ravi Sachin, (Commanding Officer 6, ASC, AF, Sergent) Digambar Singh, Corporal Bhanwar Singh, Principal of the college Hon’ble Dr. Vijaykumar Patil, Programme Coordinator and TPO Dr Vijaykumar Wankhede, and all HOD’s were present on the stage. Wing Commander Ravi Sachin, (Commanding Officer, 6, ASC, AF,) guided the students about career opportunities in the Indian Air Forces and life after joining the Indian Air Forces. He discussed with the students various ways, exam schemes, and patterns to join the Indian Air Forces. After that, he and his team conducted some activities and distributed some prizes to students.
For the success of this programme, efforts were made by all staff members. The programme was hosted by Jayesh Khadse, and Aditi Pawar expressed a vote of thanks.

गोदावरी अभियांत्रीकीत   विभागीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

जळगाव-| दिनांक :- 07-11-2023 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अर्थात ‘बाटू’ अंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या विभागीय क्रीडा स्पर्धा आजपासून गोदावरी अभियांत्रीकीत सुरू झाल्या आहेत. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी गोदावरी फाउंडेशन जळगाव चे अध्यक्ष मा. खासदार डॉक्टर उल्हास पाटील सदस्य डॉक्टर केतकीताई पाटील तसेच हृदयरोग तज्ञ डॉक्टर वैभव पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिलेत. याच्या उदघाटनानंतर कबड्डीचे सामने रंगले आहेत.