गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत!!
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले. गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अतुल खोंडे यांनी सपत्नीक केली.
सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात येणार आहे. तुषार पाटील, हेमंत झांबरे, आशिष पाटील, हिमांशू पाटील, अभिजीत पवार, हिमाक्षी राणे, दिपाली खोडके,
सानिका राजकुळे व प्राची गिरासे यांनी सहकार्य केले. प्रा. आर. व्ही. पाटील, प्रा. सचिन महेश्री व प्रा. चंद्रकांत शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे.



