Workshop on Personal grooming,Building relationship and Time & priority management





डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या जलतरण संघात स्थान.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (BATU) आंतर विभागीय स्विमिंग (जलतरण) ची निवड़ चाचणी स्पर्धा नुक्ताच कोल्हापुर येथे झाल्या यात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयचा खेळाडु सिद्दीक़ी मोहम्मद तल्हा याची निवड़ करण्यात आली. सदर स्पर्धा के.आय. आय. टी. विघापीठ, भुवनेश्वर येथे २६ ते २९ डिसेंबेर २०२२ ला होणार आहे.
गोदावरी फ़ाउंड़ेशनचे अध्यक्ष डॅा उल्हास पाटील, सचिव डॅा. वर्षा पाटील, डॅा केतकी पाटील, डॅा वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी जलतरण पट्टू सिद्दीक़ी मोहम्मद तल्हा या खेळाडुंचे यशाबद्दल अभिनंदन केले. क्रीड़ा संचालक प्रा. आसिफ़ खान यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडुनां लाभले.